शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र गायकवाड यांना सायकलवर येऊ द्या, शोभा डे उवाच !

By admin | Updated: March 25, 2017 07:11 IST

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर लेखिका शोभा डे यांनी निशाणा साधला

 ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड सध्या चर्चेत आहेत. विमान कंपन्यांनी ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर रवींद्र गायकवाड एका खासदाराचे सहकारी बनून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून लेखिका शोभा डे यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. गायकवाड यांना सायकलने प्रवास करून परत येऊ द्या अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलं आहे. 
 
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानात मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र गायकवडांविरोधात काल  (दि.24) दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला . एअर इंडियाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे गायकवाड मुंबईत परतण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. 
 
दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मिडीयात नेहमी चर्चेत असणा-या शोभा-डे यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.  सर्व विमानकंपन्या रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी आणत आहे त्याचं अनुकरण भारतीय रेल्वेने करायला नको का ? गायकवाड यांना सायकलवरून मुंबईला परत येऊ द्या असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक मजेशीर ट्विट त्यांच्या फॉलोअर्सनी केले आहेत.