शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अवकाश संशोधनामध्ये घेतलेली झेप असामान्य

By admin | Updated: March 1, 2017 01:07 IST

अवकाश संशोधनामध्ये आज भारताने घेतलेली झेप असामान्य आहे.

बारामती : अवकाश संशोधनामध्ये आज भारताने घेतलेली झेप असामान्य आहे. अत्यंत कमी पैशात अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळे हे शक्य झाल्याची माहिती विज्ञानविषयक विज्ञान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी दिली. एन्व्हॉयर्नमेंट फोरम आॅफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इस्त्रोची विक्रमी अवकाश झेप या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभुणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आज जागतिक पातळीवर भारत सर्वोच्च स्थानावर आहे. आपल्या संशोधकांकडून एकाच वेळेस १०४ उपग्रह अतिशय अचूकपणे अवकाशात एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची किमया इस्त्रोने साध्य करुन दाखविली आहे. भारतीय अवकाश संशोधनाचा स्वातंत्र्यानंतर सुरु झालेला प्रवास प्रभुणे यांनी सविस्तरपणे उलगडून दाखविला. या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आपले अवकाश संशोधनाची प्रगती, अमेरिका व रशियाच्या तुलनेत भारताचा खर्च किती अत्यल्प होता याचेही विवेचन त्यांनी या वेळेस केले.भारतीय अवकाश संशोधन आजमितीस जागतिक स्तरावर सर्वोच्च आहे, आणि आपण देशांतर्गत सर्व सुटे भाग बनवून हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करतो हेही आपले यश म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अ‍ॅड. निलिमा गुजर यांनी प्रभुणे यांचे स्वागत केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. संगीता काकडे यांनी आभार व्यक्त केले.(वार्ताहर) >मंगळावर यान पाठविण्याच्या मोहिमेविषयीही त्यांनी या वेळी माहिती दिली. या मोहिमेच्या प्रारंभापासून ते १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणापर्यंतचा प्रवास तसेच भविष्यातील इस्रोचे काही प्रकल्प या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.