शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग आयोगातील मतभेद आणखी गडद; पुन्हा एका सदस्याने दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:19 IST

‘राज्य सरकारने दिलेल्या ‘टर्म ऑफ रेफरन्स’नुसार केवळ मराठा समाजाचे मागासलेपण तपासावे असा सोयीचा अर्थ आयोगाच्या काही सदस्यांनी काढला.

पुणे : राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला केवळ मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत आदेश दिल्यानंतर यावरून आयोगाच्या सदस्यांमधील खदखद उघड होत आहे. सर्वच समाजांचे सर्वेक्षण करावे, या मुद्द्यावरून आता आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. प्रत्येक समाजात मागास आहेत, त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.

यापूर्वी प्रा. संजीव सोनवणे, ॲड. बालाजी किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. ते म्हणाले, ‘राज्य सरकारने दिलेल्या ‘टर्म ऑफ रेफरन्स’नुसार केवळ मराठा समाजाचे मागासलेपण तपासावे असा सोयीचा अर्थ आयोगाच्या काही सदस्यांनी काढला. मात्र, माझ्यासह आयोगाच्या काही सदस्यांनी सर्वच समाजांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण व्हावे, त्यातून वस्तुस्थिती समोर येईल, अशी भूमिका मांडली. त्याला विरोध झाल्याने मी व्यथित होऊन राजीनामा दिला.’ 

आता उरले केवळ सात सदस्यआयोगाचे सदस्य असलेले बबन तायवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर महिनाभरापूर्वी अंबादास मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एका महिन्यात आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. तीन जागा रिक्त आहेत. आता अध्यक्षांसह सात सदस्य उरले आहेत.

आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज : सावेराज्य मागासवर्ग आयोगाकडून सध्या ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, असा दावा गृहनिर्माण, तसेच ओबीसीमंत्री अतुल सावे यांनी केला. म्हाडा, पुणे विभागाच्या सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.