शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरला विषबाधा!

By admin | Updated: August 10, 2015 00:38 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर तृतीय वर्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी रात्री स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले़

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर तृतीय वर्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी रात्री स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले़ या डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ त्याला विषबाधा झाल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ मात्र याबाबत निश्चित कारण समजू शकले नाही़अनुप गावंडे (२९, रा़नागपूर) असे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत प्रसूती विभागात काम करून आपल्या वसतिगृहाच्या खोलीकडे तो गेला. त्यानंतर रात्री १०़३०च्या सुमारास वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात तो बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले़ त्याला तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले आहेत़ तो कशामुळे बेशुद्ध पडला, यामागचे कारण स्पष्ट झालेले नसल्याने आम्ही या घटनेकडे विषबाधा म्हणून बघत आहोत, असे अधिष्ठाता डॉ़ अनमोड म्हणाले.