शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा निकालामुळे उपनिरीक्षक परीक्षेतील उमेदवारांना डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:00 IST

नियुक्त उमेदवारही पात्र ठरल्याने वाढला कट ऑफ

दीपक भातुसेमुंबई : राज्य लोकसेवा आयोगातर्फे ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल तब्बल दहा महिने उशिरा लागल्याने हजारो उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 

या काळात इतर परीक्षांमध्ये पात्र ठरलेले आणि विविध पदांवर नियुक्ती मिळालेले उमेदवारही पात्र ठरले आहेत. त्यामुळे उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या या निकालात कट ऑफ वाढला असून, अत्यंत कमी फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे एमपीएससीने विविध पदांवर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना या निकालातून वगळून पुन्हा निकाल जाहीर करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

कोरोना काळापासून आतापर्यंत परीक्षा वेळेवर न झाल्याने तसेच योग्यवेळी निकाल न लागल्याने साधारणतः दीड हजारच्या आसपास विविध पदांवर नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवार पुन्हा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ला पात्र ठरले आहेत. यापूर्वीच्या गट ब पूर्व परीक्षेमध्ये विविध पदांसाठी २२ पट पर्यंत उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आले आहेत. याउलट संयुक्त गट ब परीक्षा २०२२ पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी केवळ १६.६४ पटच उमेदवार पात्र करण्यात आले आहेत. 

योग्य वेळी निकाल लागला असता, तर ही परिस्थिती ओढवली नसती. २० पट ऐवजी १६.६४ पट प्रमाणात उमेदवार पात्र केल्याने हजारो उमेदवार पूर्व परीक्षा निकालामध्ये ०.५ ते २.० इतक्या कमी गुणांनी अपात्र ठरत आहेत. अपात्र उमेदवार नैराश्येत गेले आहेत.  - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा