शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

मुक्तछंद संस्थेचे स्व.प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:41 IST

मुक्तछंद संस्थेच्या वतीने प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ३०आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुरस्काराचे हे आठवे वर्ष; विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव

पुणे: मुक्तछंद संस्थेच्या वतीने प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ३०आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  यंदाच्या वर्षीचा पुरस्कार अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील मानाचा डाड संस्थेतर्फे देण्यात येणारा क्रॉस आॅर्डर आॅफ मेरिट पुरस्कार विजेते डॉ अरविंद नातू, किल्लारी भूकंपातील मिरॅकल बेबी प्रिया जवळगे, बचाव पथक प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून गेली सात वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, ज्येष्ठ विधींज्ञ उज्वल निकम, तीन तलाक विरुद्ध लढा देणाऱ्या शायरा बानो, अशा मान्यवरांना देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे