शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

अकरावी आॅनलाईनला शेवटचे तीन दिवस

By admin | Updated: June 15, 2016 04:18 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक

मुंबई: अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.अकरावीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत नोंदणी अर्जामध्ये एसएसई बोर्डाचा आकडा सर्वाधिक म्हणजे १ लाख ८५ हजार १४४ इतका आहे. तर आयबी बोर्डातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. पसंती अर्जातही एसएसईचा आकडा सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६३ हजार ९५२ असून आयबी बोर्डाचा आकडा सर्वात कमी आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असल्याचे निदर्शनास आले आहे. आॅनलाईन नोंदणीसीठी दोन अर्ज असून यातील नोंदणी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांच्या निवडीसाठी पसंती फॉर्म भरणेही अनिवार्य आहे. पण अजूनही विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज आणि पसंती अर्ज भरला नसेल तर तो तातडीने भरुन मंजुर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी 03 दिवस शिल्लक आहेत. नोंदणी अर्ज बोर्डअपूर्णकन्फर्मअप्रुव्हएकूणएसएससी१५२५७८६११७५३३११८५१४४सीबीएसई३५८६५३४७१७५७६७आयसीएसई४२३६४८३१५८७४८आयबी२०२४आयजीसीएसई१७११२१६२८२०एनआयओएस२५११२१६२३०१इतर३७२२६३९८६६३पसंती अर्ज बोर्डअपूर्णपूर्ण अप्रुव्ह एकूणएसएससी ६९९२१७३७१५५२२३१६३९५२सीबीएसई३६९६१३७१९४२२१आयसीएसई४२४८४७२४८७७५६आयबी००२२आयजीसीएसई४९५५७३६२७एनआयओएस१८१११०१२९इतर २१० ३०७३२८