शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच नोंदणी अंतिम टप्प्यात!

By admin | Updated: March 12, 2016 02:24 IST

नवनवीन कार्यक्रम, स्पर्धांचा खजिना घेऊन ‘लोकमत - सखी मंच’ सज्ज झाले आहे. शिवाय, भरपूर बक्षिसांची लयलूटही करता येणार आहे.

मुंबई : नवनवीन कार्यक्रम, स्पर्धांचा खजिना घेऊन ‘लोकमत - सखी मंच’ सज्ज झाले आहे. शिवाय, भरपूर बक्षिसांची लयलूटही करता येणार आहे. यासाठी सुरू असलेल्या ‘लोकमत - सखी मंच सभासद नोंदणी’ला भरघोस प्रतिसाद मिळत असताना आता ही नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे.सभासद नोंदणीवर मोफत असणाऱ्या गिफ्ट हॅम्पर्समध्ये दादरच्या क्लासिक ब्युटी पार्लरचा हेड मसाज, मुलुंडच्या जे अ‍ॅण्ड एस ब्युटी पार्लरचे ग्लो फेशियल आणि दादरच्या फेसकट ब्युटी पार्लरचे फेशियल, ब्लीच यांचा समावेश आहे. त्यामुळे सखी वेगळाच आनंद अनुभवत आहेत. शिवाय, या सर्व पार्लर्सचे विशेष कौतुकही सखींनी केले आहे. मोफत ट्रीटमेंटसोबतच सौंदर्याशी निगडित अनेक गोष्टींची माहितीही सखींना या माध्यमातून मिळत आहे. सभासद नोंदणीवर ‘अबीरगुलाल’, ‘तिन्ही सांज’ आणि ‘सेल्फी’ ही नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे. सभासद नोंदणीचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहेत. सखींनी लवकरात लवकर सभासद नोंदणी केल्यास ४ हजार रुपयांच्या भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)