शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

एसटीच्या स्लीपर कोच सेवेला अखेरची घरघर

By admin | Updated: September 21, 2014 02:28 IST

खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेकडील असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाने एसी स्लीपर सेवा सुरू केली.

मुंबई : खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेकडील असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाने एसी स्लीपर सेवा सुरू केली. मात्र सव्वा वर्षापूर्वी सुरू केलेल्या या सेवेला एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका बसला असून, याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आणि अखेर ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यार्पयत या सेवेची अखेरची मुदत असून, ती सुरू ठेवायची की नाही यावर पुनर्विचार केला जात आहे. 
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुरुवातीला लाल डबा असणारी बस काळानुरूप बदलत गेली. प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी अनेक सेवा सुरू केल्या. यात खासगी बस ट्रॅव्हल्सचे आव्हान मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.  खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करताना रेल्वेकडील प्रवासीही आकर्षित करण्यासाठी महामंडळाने सव्वा वर्षापूर्वी स्लीपर व्होल्वो बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बस एका खासगी कंपनीकडून घेऊन एसटी महामंडळ ती सेवा चालवत होते. मुंबईतून कोल्हापूर आणि बंगळुरू मार्गावरून प्रवास करणा:या प्रवाशांची असणारी संख्या पाहता या मार्गावर ही बस चालवण्यात आली. 32 आसन व्यवस्था असणा:या अशा सुरुवातीला दोन बसेस चालवण्यात आल्या. मात्र एका प्रवाशामागे 1,400 ते 1,500 रुपये असणारे भाडे आणि खासगी कंपनीची बस असल्याने त्यांनी केलेले दुर्लक्ष पाहता सगळाच कारभार विस्कळीत होता.
 अव्वाच्या सव्वा असणारे भाडे आणि एजन्टकडून न दाखवण्यात आलेली रुची तसेच एसटी महामंडळाचे नसलेले नियंत्रण पाहता या सेवेकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ दाखवण्यास सुरुवात केली. महामंडळाला ही बस चालवणो आता फारच कठीण असल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रंकडून सांगण्यात आले.  (प्रतिनिधी) 
 
तीन महिन्यांची मुदत ही बस मालकीची असलेल्या खासगी कंपनीला देण्यात आली असून, ऑक्टोबर महिन्याच्या 
16 तारखेर्पयत ती संपुष्टात येत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सेवा बंद करण्यात येणार आहे; तरीही सेवा सुरू ठेवायची की नाही यावर अद्याप विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.