शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

‘भूविकास बँकांच्या मालमत्ता तत्काळ विका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:40 IST

राज्यात सध्या कोणत्याही प्रकारची न्यायालयीन स्थगिती नसलेल्या दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तात्काळ राबवावी, असे निर्देश बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.

 मुंबई : राज्यात सध्या कोणत्याही प्रकारची न्यायालयीन स्थगिती नसलेल्या दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तात्काळ राबवावी, असे निर्देश बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या मालमत्तांबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, भूविकास बँकेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. राज्यातील भूविकास बँकांनी घेतलेल्या विविध कर्जांची परतफेड करण्यासाठी शासनाने त्यांना वेळोवेळी मदत म्हणून १८९७ कोटी दिले होते. सदर बँकेस राज्यातील सुमारे ३७ हजार शेतक-यांकडून ९४६ कोटी कर्ज येणे आहे. शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतक-यांकडून २३३ कोटी वसूल करणे अपेक्षित होते. तथापि, मागील दोन वर्षात ही रक्कम वसूल होवू शकली नाही. कर्मचा-यांचे पगार, निवृत्तीवेतनाचे लाभ देखील रखडलेले आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या अधिकाºयांनी उपसमितीला दिली.सध्या कोणत्याही प्रकारची स्थगिती नसलेल्या दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्री करण्याबाबत तात्काळ टेंडर प्रकिया राबवावी. तसेच मालमत्ता विक्रीतुन जमा होणा-या रकमेतुन कर्मचा-यांचे थकीत वेतन व निवृत्तीचे लाभ प्राधान्याने अदा करावेत, असे निर्देश उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबईbankबँक