शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
5
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
6
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
7
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
8
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
9
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
10
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
11
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
12
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
14
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
15
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
16
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
17
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
18
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
19
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
20
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

केवायसीसाठी नेटवर्क नाही, मग ‘बहिणी’ सातपुडा पर्वत चढून घेतात सिग्नलचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:38 IST

विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून डोंगराची वाट चढल्यानंतरही मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव (जि. नंदुरबार) :  तालुक्याच्या नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावात महिलांना सध्या दररोज डोंगरावर चढाई करावी लागत आहे. ही चढाई पाणी किंवा सरपणासाठी नव्हे, तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज भरुन केवायसी करता यावी यासाठी आहे.

विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून डोंगराची वाट चढल्यानंतरही मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही.  त्यामुळे केवायसी करता यावी यासाठी महिलांना तासन् तास डोंगरावर ऊन, वारा पाऊस झेलत बसावे लागत आहे. सातपुड्याच्या अनेक गावांत  इंटरनेट सेवा नसल्याने माता-बहिणींवर ही स्थिती ओढावली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : No Network for KYC: Women Climb Mountains for Signal

Web Summary : Women in Khardi Khurd climb mountains daily for Ladli Bahina Yojana KYC. Poor network forces them to spend hours seeking signal, facing harsh weather. Many Satpuda villages lack internet access.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना