शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोकण किनाकपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 21:27 IST

कोकणासह गोव्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

मुंबई: अरबी समुद्रात कबी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण आणि गोवा किनारपट्टीला क्यार चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कोकणवासीयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात क्यार चक्रीवादळ कोकणासह गोव्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानं रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.कालपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. समुद्रात उंचचउंच लाटा उसळत असल्यानं त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मालवणमधल्या देवबाग परिसरात परिसरात समुद्राचं पाणी शिरलं आहे.मुसळधार पाऊस अनेक भागांना झोडपून काढत असताना क्यार चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कोकणवासीयांना त्रास सहन करावा लागू शकतो. क्यार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं स्थानिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. गरज असल्यास बाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.