शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बाजारात कोथिंबिरची जुडी चक्क एक रुपयाला..! लीलावात मिळाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:06 IST

रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.

ठळक मुद्देलिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला १ हजार ते पंधराशे रूपये शेकडा असा बाजारभाव मिळत होता. तीप्पट कोथिंबीरची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले उत्पादन खर्च तर लांबच वाहतूक खर्चही सुटला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया

संदीप झिरवाळ, आॅनलाईन लोकमत, नाशिक : आठवडाभरामध्ये तीन ते चार दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला राहिल्यामुळे त्याचा फटका शेतमालाला बसला आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यामुळे कोथिंबिरला अवघा प्रती जुडी एक रुपया असा बाजारभाव मिळाला. यामुळे बळीराजाने पुन्हा संताप व्यक्त केला आहे. रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.बाजारसमितीत दोन महिन्यांपुर्वी तब्बल १८७ रूपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. शनिवारच्या दिवशी सायंकाळी लिलावात कोथिंबीरच्या प्रतीजुडीला चक्क १रूपया असा मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च तर लांबच वाहतूक खर्चही सुटला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी दिल्या.

काही दिवसांपुर्वी पावसाने उघडीप दिलेली होती. त्यातच कोथिंबीरला पोषक वातावरण असल्याने आवक वाढली होती. पंधरवाडयापासून कोथिंबीरला कमीत कमी १ हजार ते पंधराशे रूपये शेकडा असा बाजारभाव मिळत होता. मात्र बाजारसमतिीत मोठया प्रमाणात आवक वाढल्याने त्यातच पावसामुळे कोथिंबीर माल भिजल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला व शनिवारच्या दिवशी कोथिंबीरचे बाजारभाव कोसळण्यास सुरूवात झाली. दोन मिहन्यांपुर्वी ४० ते ५०रूपये प्रति जुडी दराने बाजारात कोथिंबीर विक्र व्हायची मात्र आता कोथिंबीर ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस सुरूच राहीला तर शेतातील उभ्य पिकाची नासाडीची शक्यता वर्तिवली जात आहे. सध्या सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने शेतमालाला उठाव नाही त्यातच नाशिक बाजारसमितीत अन्य बाजारसमितीच्या तुलनेत विक्र ीसाठी तीप्पट कोथिंबीरची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले आहेत.