शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

कोकणवासीयांना फटका !

By admin | Updated: June 30, 2014 01:38 IST

एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे.

मुंबई : गणोशोत्सवासाठी बुकिंग सुरू होताच दलालांच्या एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे. शनिवारी तिकीट आरक्षणाच्या रांगेतील पहिल्या क्रमांकाच्या गणोशभक्ताला  3क्क् हून अधिक वेटिंग लिस्ट असलेले तिकीट मिळाले. परिणामी लांबच लांब रांगा लावलेल्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा पडली.
मुंबईतला चाकरमानी गणोशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतो. यासाठी एसटी, खासगी ट्रॅव्हल्ससह कोकण रेल्वेकडे चाकरमानी धाव घेत असतो. मात्र रेल्वेतील दलालांचे रॅकेट एवढे फोफावले आहे की, त्यामुळे बुकिंग सुरू झाल्यानंतर कोकणवासीयांना वेटिंग लिस्टवर राहावे लागते. शनिवारीही कोकण रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी लाखो चाकरमान्यांनी तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात जेव्हा बुकिंग सुरू झाले तेव्हा मात्र पहिल्या क्रमांकाच्या गणोशभक्ताला तब्बल 3क्क् हून अधिक वेटिंग लिस्ट असलेले तिकीट मिळाले. परिणामी तिकिटासाठी खिडक्यांवर लांबच लांब रांगा लावलेल्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा पडली. (प्रतिनिधी)
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. शिवाय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे तक्रारही केली आहे.
 
 तावडे यांनी गौडा यांना दिलेल्या पत्रनुसार, रेल्वे तिकीट दलालांच्या रॅकेटमुळे ही तिकिटे संपली आहेत. दलालांकडे असलेले एक विशिष्ट सॉफ्टवेअर ते ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी वापरतात.
 
 त्यामुळे सर्वसमान्यांना तिकीट मिळत नाही. हा प्रकार गंभीर आहे. यासंदर्भात तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी केली आहे.