शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:32 IST

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते.

मुंबई - कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते. तथापि याचा कोणताही परिणाम गुरुवारी झाला नसल्याने सर्व शिवशाहीच्या फेºया वक्तशीरपणे असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.खासगी कंपनीच्या बिलिंगबाबत तक्रारी नसून महामंडळ आणि कंपनी यांच्यात समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता तो दूर झाला आहे. त्याचबरोबर कराराप्रमाणे वातानुकूलित बस अ‍ॅव्हरेजच्या समस्येबाबत संबंधित कंपनीच्या मालकांशी बोलून प्रश्न सोडवण्यात येईल. गुरुवारी कोकणातून मुंबईकडे येणारी शिवशाहीची वाहतूक सुरळीत होती, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांनीसांगितले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सात खासगी कंपनीच्या शिवशाहींचा समावेश आहे. यापैकी श्री कृपा कंपनीच्या चालकांनी दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचे सांगत बुधवारी संप पुकारलाहोता.यामुळे बुधवारी दुपारी रत्नागिरी, खेड, गुहागर येथून मुंबईकडे येणाºया शिवशाही रद्द करण्यात आल्याहोत्या. मात्र कोकणातून मुंबईत येणाºया शिवशाहीच्या फेºयासुरळीत सुरू होत्या, या फेºयांवर चालकांच्या काम बंदचा परिणाम झाला नसल्याचो महामंडळाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ