शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास

By admin | Updated: May 8, 2017 06:32 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने थेट मुंबई गाठले. ७०० किलोमीटरचा हा प्रवास सायकलने पूर्ण करत या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, शिवस्मारक, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आदींबाबत जनजागृती केली. २५ एप्रिलला हा प्रवास सुरू केला. संपतराव खाके हे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचे वय ३३ वर्षे आहे. प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा प्रवास करत असल्याची माहिती खाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोल्हापूर ते रायगड, त्यानंतर पाली आणि मुंबई गाठले. येत्या आठवडाभरात खाके स्वत: मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज मुक्ती, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळायला हवा मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख करा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, याकरिता कायद्यात बदल करण्यात यावा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाने ठोस कृती आराखडा आखावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे.