शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी नेत्यांची खादीस पसंती!

By admin | Updated: January 24, 2017 19:37 IST

अकोला : निवडणूक कोणतीही असो, निवडणुकीत खादीचेच कपडे वापराचा पायंडा भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झाला आहे.

अकोला : निवडणूक कोणतीही असो, निवडणुकीत खादीचेच कपडे वापराचा पायंडा भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झाला आहे. निवडणुकीत नेता नवीन असो की जुना, खादीची कपडे घातण्याला त्यांची पहिली पसंती असते. यामुळेच राजकारण म्हणजे खादी, असे समीकरणच बनले आहे. मनपा निवडणुकीचा फड सध्या रंगू लागला आहे. उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधलेले जुने व नवखे राजकारणी खादीला सर्वाधिक पसंती देत आहेत. सध्या खादी कापडाचे मार्केट चांगलेच वधारल्याचे चित्र आहेत. पांढरे शुभ्र खादीचे कपडे आणि नेत्यांचे जवळचे नाते आहे. मनपा निवडणुकीच्या फडात अनेक जण आपले नशीब आजमावणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू असून मुलाखतीला जाण्यासाठी इच्छुकांनी खादीचे कापडे घेऊन टेलरकडे शिवायला टाकली आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता, खादी विक्रेते दुकानदारांनी विविध प्रकारचे कापड उपलब्ध करून दिले आहे. इच्छुक उमेदवार लेनिन, कोसा खादी, सुती खादी आदी कापडांना अधिक पसंती देत आहेत.

----------टेलर झाले बिझी!निवडणुकीत उतरणारे इच्छुक उमेदवार रेडिमेड कपड्यांपेक्षा खादीचे कापड घेऊन कपडे शिवण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे राजकारण्यांचे कपडे शिवण्यात स्पेशालिस्ट असलेल्या टेलरांकडे सध्या गर्दी होत आहेत.