शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीर भारताचं! नागपुरकरांच्या दणक्यानं मोठं रेस्टॉरंट लाईनवर; थेट बॅनरच लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:47 IST

नागपुरच्या तरुणांचा केएफसीला दणका; काश्मीर एकजुटता दिनानिमित्त केलेलं ट्विट पडलं महागात

काश्मीरबद्दल केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर केएफसी चर्चेत आहे. पाकिस्तानस्थित केएफसी काश्मीर एकजुटता दिवसाचं समर्थन केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या भारतीयांनी केएफसीला दणका दिला. सोशल मीडियावर संताप पाहायला मिळालं. लोकांच्या नाराजीचा भडका पाहून केएफसीनं माफी मागितली. त्यात आता नागपुरातल्या केएफसी आऊटलेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक केएफसीच्या आऊटलेटसमोर आंदोलन करताना दिसत आहेत. केएफसी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू आहे. त्यानंतर आंदोलकांनी केएफसीतल्या कर्मचाऱ्यांनादेखील घोषणा द्यायला लावल्या. आंदोलक रेस्टॉरंटमध्ये काही पोस्टर्सदेखील लावताना दिसत आहेत.

या घटनेचा फोटो फ्रेंड्स ऑफ आरएसएस या ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आला आहे. यामध्ये केएफसी आऊटलेट्समध्ये एक पोस्टर लावलेलं दिसत आहे. त्यावर पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, असा मजकूर आहे.

व्हायरल व्हिडीओ १४ फेब्रुवारी २०२२ चा आहे. त्या दिवशी नागपूरच्या माटे चौकातील केएफसी आऊटलेटमध्ये जाऊन काही तरुणांनी हिंदुस्तान  झिंदाबाद, काश्मीर भारताचा आहे, पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचा आहे, अशा घोषणा दिल्या. पाकिस्तानात असलेल्या केएफसीनं काश्मीर एकजुटता दिवसाला पाठिंबा दिला होता. त्याच्या निषेधार्थ नागपुरातल्या केएफसीमध्ये तरुणांनी घोषणाबाजी केली.