ऑनलाइन लोकमत
पुसद, दि. २० - यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील केशवानी गुरुनानक जनरल स्टोर्स हे दुकान शनिवारी रात्री भीषण आगीत जळून खाक झाले. नगीना चैकात हे दुकान होते. या आगीत दुकानाचे जवळपास ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
By admin | Updated: March 20, 2016 09:52 IST
ऑनलाइन लोकमत