शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप

By admin | Updated: April 25, 2016 21:06 IST

मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

ऑनलाइन लोकमत

कर्नाळा, दि. २५ - मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागली त्यावेळी एसटी बसमध्ये ५१ प्रवासी होते. त्यात तीन लहान मुलांचाही समावेश होता. बसला आग लागल्याचे प्रथम बस चालकाच्या लक्षात आले.अपघाताबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवण्यात आले. बस जळून खाक झाली तरी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले नव्हते. या घटनेनंतर कर्नाळामार्गावरची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद पडली होती. अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना पर्यायी बस पनवेल डेपोमधून पाठवत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून या घटनेची चौकशी करण्यात येईल असेही आश्वासन दिले. मात्र एसटी बसला वारंवार अशा पद्धतीने अचानक आग कशी काय लागते असा सवाल विचारला जात आहे.