शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कान्होजीराजे आंग्रे घराण्याच्या 282 वर्षांच्या प्राचीन परंपरेच्या गौरीचे घेरीयामध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 20:47 IST

आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.

जयंत धुळप, ऑनलाइन लोकमत

अलिबाग, दि. 8 - तब्बल 282 वर्षांची प्राचीन परंपरा असणा-या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.आंग्रे घराण्याच्या या गौरीची प्राचीन परंपरा सर्वप्रथम, सरखेल कान्होजीराजे यांचे पुत्र व स्वराज्याचे तृतीय सरखेल संभाजीराजे आंग्रे यांच्या कालखंडात सन 1733-1734 मध्ये सुरू झाली असल्याचा पहिला संदर्भ उपलब्ध आहे. त्या वेळी गौरी साठीचा खर्च दप्तरी नमूद केलेला आढळला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी गुरुवारी संध्याकाळी लोकमतशी बोलताना दिली आहे.सद्यस्थितीत अलिबागच्या समुद्रात अस्तित्वात असलेल्या कुलाबा किल्ल्यातील नानीसाहेबांचा वाडा या नावाने ओळखल्या जाणा-या वाड्यात संभाजीराजे आंग्रे यांनी 1733-1734 मध्ये सर्वप्रथम गौर आणल्याचीही नोंद उपलब्ध आहे. कुलाबा किल्ल्यातील शेवटच्या महाभयानक अग्निप्रलयात हा नानीसाहेबांचा वाडा भस्मसात झाला. मात्र त्याचे अवशेष आपल्या किल्ल्यात गणेश मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला आजही दिसून येतात, अशीही माहिती त्यांनी अखेरीस दिली.(छाया-जयंत धुळप)