शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या कमळावर स्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 18:50 IST

‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

ठळक मुद्देकन्हैयाकुमारची टीका : ‘मन की बात’ म्हणजे एकतर्फी संवाद
संगमनेर (जि. अहमदनगर) : ‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली. कॉम्रेड दत्ता देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे रविवारी कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त कन्हैयाकुमार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. मिंलिद रानडे, कॉ. एम. व्ही. जोगळेकर उपस्थित होते. ‘जय भीम, लाल सलाम’ च्या घोषणा देत कन्हैयाकुमार यांनी भाषणास प्रारंभ केला. देशातील परिस्थितीवर केवळ मूठभर लोकं बोलतात. बोलणाºयांना बोलू दिलं जात नाही. अन्यथा त्यांची गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटकातील विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारखी हत्या होते. आम जनता सहभागी नसलेला सवाल हा राष्टÑीय सवाल नसतो. मला एकतर्फी संवाद आवडत नाही. एकतर्फी केलेला संवाद नसतो, तो आदेश असतो,असे सांगत कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका केली.