शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 02:53 IST

विधानसभा प्रचाराची फुंकली तुतारी

पुणे : तुम्ही राष्ट्रभक्तांबरोबर काम करत आहात हे तुमचे भाग्य आहे. लोक आता आपले ऐकत आहेत. हीच वेळ योग्य आहे. त्यांना राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार आणायचे आहे, हे सांगा असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले. त्यांनी राज्याची संगीत खुर्ची केली होती, आम्ही ५ वर्षे भक्कम मुख्यमंत्री दिला असे ते म्हणाले.भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा सोमवारी सायंकाळी येथे नड्डा यांच्या उपस्थितीत झाला. झाला. राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश हेही त्यांच्यासमवेत होते. विधानसभेच्या प्रचाराचे बिगूल फुंकताना नड्डा यांनी ३७० कलम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच जास्त भर दिला.नड्डा म्हणाले, काश्मिरमधील ३७० कलमामुळे तिथे अनेक समस्या होत्या. मोदी व शहा यांनी इच्छाशक्ती दाखवली. राज्यसभेत बहुमत नसतानाही तिथे भाजपच्या सदस्यसंख्येपेक्षा जास्त मतांनी हा विषय मंजूर झाला. ही रणनीती त्या दोघांची होती. आता काश्मीर व देश एक झाला आहे. मुलींना राज्याबाहेर लग्न केले तरीही वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, अनुसुचित जातींना लोकसभा, विधानसभेत संधी असे अनेक फायदे होणार आहेत.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर