शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

कोकण रेल्वेचा प्रवास महागला

By admin | Updated: June 25, 2014 01:57 IST

रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे.

मुंबई : रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. या भाडेवाढीमुळे प्रत्यक्षात कोकणात जाणा:या पॅसेंजर तसेच मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांचा प्रवास महागणार आहे. पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटांत दहा ते पंधरा रुपये आणि मेल-एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटांत 35 रुपयांपासून दरवाढ आहे. 
प्रत्यक्षात कोकणात जाणा:या मोजक्याच ट्रेन आहेत. गर्दीच्या काळात या ट्रेनला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. तर याच काळात कोकणातून रेल्वेला भरघोस उत्पन्न मिळते. यंदा रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकणचा प्रवास महागला आहे. दिवा-सावंतवाडी ट्रेन पॅसेंजर ट्रेनचा प्रवास रत्नागिरीर्पयत 65 रुपयांवरुन 75 रुपये तर प्रत्यक्षात सावंतवाडीर्पयतचा प्रवास 90 रुपयांपासून 105 रुपयांर्पयत गेला आहे. त्याचप्रमाणो दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा प्रवासही 70 रुपयांवरुन 80 रुपये एवढा झाला आहे.त्यामुळे एसटीला स्वस्त पर्यात म्हणून पाहिल्या जाणा:या रेल्वेनेही सामान्यांना रडवले आहे.    (प्रतिनिधी)
 
कोकणकन्या आणि दादर-सावंतवाडी राज्यराणी या मेल-एक्सप्रेसचे भाडे असे असेल 
सीएसटीपासूनस्लीपर क्लासथर्ड एसीसेकंड एसीफस्र्ट एसी
जुनेनविनजुनेनविनजुनेनविनजुनेनविन
रत्नागिरी22526060569087099014601665
कुडाळ3003408109201160132519502230
कणकवली2853257758801110126518652130
सिंधुदुर्ग2953408009101150131019302205
मडगाव34539092510551335152022552575