शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad : 'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 20:15 IST

जितेंद्र आव्हाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट इम्पॅक्टफुल पॉलिटिशियन हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबई: महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले अशा महाराष्ट्रीयांची दखल घेत 'लोकमत'ने सुरू केलेला सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येते. या सोहळ्यात राजकारणातील कामगारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रसे नेते जितेंद्र आव्हाड यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाडांना 'मोस्ट इम्पॅक्टफूल पॉलिटीशन ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आव्हाडांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी आपला पुरस्कार शरद पवार, गृहनिर्माण खाते आणि सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एका बैठकीचाही उल्लेख केला.

आव्हाडांची कोपरखळीयावेळी आव्हाड म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्याकडे गृहनिर्माण खाते होते. पण, आता गृहनिर्माण खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहे. मागच्या आठवड्यातच माझी विद्यमान गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत म्हाडाच्या कामाबाबत बैठक झाली. सध्या राज्यात स्थगिती सरकार आले आहे, पण फडणवीसांनी माझ्या 52 प्रकल्पांपैकी एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,' अशी टीका आव्हाडांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेLokmatलोकमत