शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या आत्महत्यांबाबत अपुऱ्या माहितीप्रकरणी झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 04:28 IST

वरिष्ठांकडून कक्षप्रमुख फैलावर; तातडीने माहिती संकलित करण्याचे आदेश

मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयात अधिकारी-अंमलदारांच्या आत्महत्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने, पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कक्षप्रमुखांना सोमवारी फैलावर घेतले. सर्व घटकांतून तातडीने माहिती संकलित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पोलिसांच्या आत्महत्याबाबत मुख्यालयच अनभिज्ञ’ या शीषर्कान्वये ‘लोकमत’ने सोमवार, ३ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून, मुख्यालयातील अधिकाºयांची उदासीनता चव्हाट्यावर आणली होती. २०१९ या वर्षातील पाच महिने पूर्ण झाले, तरी मुख्यालयात मात्र या संदर्भातील २०१६ पर्यंतचीच आकडेवारी उपलब्ध असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या उत्तरातून उघड झाली होती.

या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्याने ते पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनले. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल मुंबईबाहेर असल्याने, अप्पर महासंचालक रजनीश सेठ (कायदा व सुव्यवस्था) यांनी सोमवारी कक्ष-२४चे वरिष्ठ कार्यासन अधिकारी महेंद्र पेडणेकर यांच्याकडून यासंबंधी सविस्तर अहवाल मागविला. तातडीने माहिती अद्ययावत करण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलीद भारंबे उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस