शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख बोगस खात्यांमागे ‘जन-धन’चा अट्टाहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:38 IST

राज्यात दहा लाख शेतकºयांची बँक खाती बोगस असल्याचे जे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्याच्या मुळाशी ‘जन-धन’योजनेत खाती उघडण्याची राष्ट्रीयकृत बँकांना केलेली सक्ती कारणीभूत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात दहा लाख शेतकºयांची बँक खाती बोगस असल्याचे जे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्याच्या मुळाशी ‘जन-धन’योजनेत खाती उघडण्याची राष्ट्रीयकृत बँकांना केलेली सक्ती कारणीभूत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.बँकांशी कनेक्ट नसलेल्या शेतकºयांना जोडणारी योजना म्हणून ‘जन-धन’ चे कौतुक केले जाते. या योजनेचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत साध्य करण्याचा दबाव असल्याने राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खातेदार बनविले. त्यातील हजारो शेतकरी हे आधीच सहकारी बँकांचे खातेदार होते. त्यामुळे आता कर्जमाफीचा विचार करताना अनेक नावांची पुनरावृत्ती होत आहे.‘जन-धन’मध्ये जी खाती काढण्यात आली तीत प्रत्यक्ष कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही. मध्यंतरी नोटाबंदीच्या काळात काही बँकांमध्ये ‘जन-धन’मधील खात्यांत पैसा जमा झाला. तो काळा पैसा होता का याची चौकशी झाली तर धक्कादायक माहिती समोर येईल, असा दावा बँकेच्या एका ज्येष्ठ अधिकाºयाने लोकमतशी बोलताना केला. १० लाख बोगस बँक खाती नेमकी कोणत्या बँकांमधील आहेत व त्यात रक्कम आहे की नाही, हे पाटील यांनी स्पष्ट केले नाही. तथापि, शेतकºयांची बोगस खाती असल्याचे विधान केल्याने त्यांनी विरोधकांची टीका मात्र ओढावून घेतली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार