शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’ची प्रवेशप्रक्रिया सुरू

By admin | Updated: July 8, 2014 23:57 IST

मागील काही दिवसांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखा बदलल्याने विद्याथ्र्यामध्ये गोंधळ उडाला होता.

पुणो : मागील काही दिवसांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखा बदलल्याने विद्याथ्र्यामध्ये गोंधळ उडाला होता. अखेर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. तसेच, प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासही मंगळवारपासूनच सुरुवात झाली. राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मधील सुमारे 98 हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
 
दहावीच्या निकालानंतर ‘आयटीआय’मधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणो अपेक्षित होते. मात्र, दोन आठवडे उलटूनही संचालनालयामार्फत वेळापत्रक जाहीर केले गेले नव्हते. तसेच, वेळापत्रक जाहीर करण्याच्या तारखाही बदलण्यात आल्या. त्यामुळे विद्याथ्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर, मंगळवारी संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, दि. 22 जुलैर्पयत अंतिम मुदत असेल. त्यानंतर दि. 24 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. दि. 28 जुलैपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होईल.
 
प्रवेशाच्या एकूण सहा फे:या होणार असून, त्याबाबतच्या माहितीसाठी प्रत्येक ‘आयटीआय’मध्ये दि. 22 जुलैर्पयत सकाळी 1क् ते 11 या वेळेत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया दि. 31 ऑगस्टर्पयत सुरू राहणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)  अंतर्गत राज्यात असलेल्या 25क् संस्थांमधील ठराविक अभ्यासक्रमातील 2क् टक्के जागा ‘विशेष प्रशिक्षण शुल्क’ आकारून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र पर्याय देण्याची मुभा राहणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
 
शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
आरक्षणासाठी जातीचा दाखला
समांतर आरक्षणासाठी आवश्यक
कागदपत्रे
गुणाधिक्य, तालुकाबंधनातून सूट
यासाठी सक्षम अधिका:याची
प्रमाणपत्रे
ऑनलाईन अर्जाची प्रत
प्रवेश नोंदणी पावती व निवडपत्र