शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ITI प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ; ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 09:40 IST

७८,४०६ प्रवेश निश्चित असल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, मुंबई शहरातील हेल्पलाइन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

चॅटबॉटद्वारे मदत करण्याबरोबरच व्यवसाय  शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने प्रत्येक विभागात मदत संपर्क क्रमांक दिले आहेत. मात्र, मुंबईतील संपर्क क्रमांकावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाठक  यांनी संपर्क केला असता तो बंद असल्याचे सांगितले. तसेच प्रस्तुत प्रतिनिधीनेही त्या क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. अशावेळी चॅटबॉटचा उपयोग होऊ शकतो.

७८,४०६ इतके प्रवेश निश्चित

राज्यात आयटीआयसाठी एकूण विद्यार्थी नोंदणी १,३९,०३२ एवढी झाली आहे तर १,२७,४५७ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. १,२५,००५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केला आहे. ७८,४०६ इतके प्रवेश निश्चित झाले आहेत. पर्यायी अर्ज भरलेले विद्यार्थी ६८,५८३ इतके आहेत, अशी माहिती व्यवसाय  शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजAdmissionप्रवेश प्रक्रिया