शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:07 IST

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत.

ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती.

मुंबई, दि. 8-  मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती. या भेटील युवा सेना पदाधिकाऱ्यांना कुलगुरूंनी ही माहिती दिली आहे.  तसंच या संपूर्ण वादावर बुधवारी (2 ऑगस्ट) कुलगुरू माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळाविरोधात मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कलिनामध्ये आंदोलन केलं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडें यांच्याविरोधात युवा सेनेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. परीक्षांचे निकाल लावायला विद्यापीठ आणि तावडे नापास झाले असल्याचं मत यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आंदोलना दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ कुलगुरूंची भेट घेतली.विद्यापीठात कायदा विषयाचे पेपर तपासायला प्राध्यापक नसल्याने औरंगाबाद विद्यापीठातून प्राध्यापक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण 25 प्राध्यापक उपलब्ध झाले आहेत. पेपर तपासणीचा हा तिढा सोडविण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयाशी बोलणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.