शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आयपीसीत सिमरन केस्सर पहिली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:44 IST

इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्टस इंटरमिडिएट म्हणजे आयपीसी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २६.७२ टक्के लागला असून मुंबईची सिमरन केस्सर राज्यात पहिली तर देशात तिसरी आली आहे.

पुणे : इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्टस इंटरमिडिएट म्हणजे आयपीसी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २६.७२ टक्के लागला असून मुंबईची सिमरन केस्सर राज्यात पहिली तर देशात तिसरी आली आहे.आयपीसी परीक्षा नोव्हेंबरमध्ये झाली होती. अहमदाबाद येथील जय सेठ हा विद्यार्थी ७५.७१ टक्के गुणांसह देशात पहिला आला असून कोलकात्याचा सुसर्ला जयराम हा ७५.१४ टक्के गुणांसह दुसरा आला. या परीक्षेतील ग्रुप एकअंतर्गत ७२ हजार १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर ग्रुप दोनमधून परीक्षा ६५ हजार ३९३ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन्ही ग्रुपमधून १३ हजार १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण ४९ हजार २१५ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती.

टॅग्स :examपरीक्षा