शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इंटरपोलला चकवत ५ वर्षांपासून पुण्यात

By admin | Updated: August 29, 2014 03:16 IST

स्पेनच्या न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पासपोर्ट जप्त झालेली महिला चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात पळून आली आहे

दीपक जाधव/संजय कैकाडे, पुणेस्पेनच्या न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पासपोर्ट जप्त झालेली महिला चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात पळून आली आहे. इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केलेली ही महिला चक्क ५ वर्षांपासून पुण्यात वास्तव्य करीत असल्याची माहिती उजेडात आली आहे.मुळची पुण्याची असलेली ही महिला स्पेनहून तिच्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात परत आल्याची माहिती ‘लोकमत’ व ‘लोकमत समाचार’च्या प्रतिनिधींना मिळाली होती. तिचा माग काढत केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हा प्रकरणाचे बिंग फुटले. किरण ब्लास गुत्तीयारीस (४७, रा. ४०२, चेतना अर्पाटमेंट, ईस्ट स्ट्रिट, कॅम्प, पुणे) असे या महिलेचे नाव आहे.किरणचे कुटुंबीय मुळचे पुण्याचे. व्यवसायाच्या निमित्ताने तिचे वडील शाम इदनानी स्पेनमध्ये स्थायिक झाले. स्पेनमधीन ब्लास गुत्तीयारीस यांच्याशी तिने विवाह केला. तिला ४ मुली आहेत. तिच्या काकाने आर्थिक फसवणूक प्रकरणी तिच्याविरूध्द स्पेनच्या न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर तिचा पासपोर्ट (क्रमांक ई- ६२५५५१९) स्पेनच्या न्यायालयाने डिसेंबर २००९ मध्ये जप्त झाला होता. संबंधित प्रकरणात शिक्षा होईल, या भीतीने तिने भारतात पळण्याची योजना आखली. त्यानुसार किरण जानेवारी २०१० मध्ये चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर बिनबोभाट भारतात आली.