शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2018 : निसर्गाची आरोग्याशी नाळ जोडणारा डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:50 IST

कोणतेही औषध, मशिन न वापरता कमीतकमी दिवसात आजारावर उपचार करणारे डॉक्टर नारायण राव याकरिता प्रसिद्ध आहेत.

मुंबई : कोणतेही औषध, मशिन न वापरता कमीतकमी दिवसात आजारावर उपचार करणारे डॉक्टर नारायण राव याकरिता प्रसिद्ध आहेत. यासाठी मार्केटिंग नाही, कोणतेही फंडे ते वापरत नाहीत. रोगांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नये, असा विचार सर्वांनी पाळला पाहिजे. साधे खा, निसर्गाशी एकरूप होऊन रहा आणि भरपूर पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर नारायण राव यांचे म्हणणे आहे.समृद्ध कोकणचे मुख्य आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले, डॉ. राव यांच्या उपचारामुळे शरीर हलके, दैनंदिन जीवनात कामाची गती वाढली. पोट आणि शरीर सर्व बाजूंनी कमी व्हायला सुरुवात झाली आणि १० वर्षांनी वय कमी झाल्याचा आत्मविश्वास आला. बहुतांश दवाखाने, हॉस्पिटलमधून आजारांची मोठ-मोठी नावे घेऊन रुग्णांना घाबरविण्यात येते. त्यावर डॉक्टरांकडून आधुनिक उपचार पद्धती करून जास्त पैसे उकळण्यात येतात. मात्र, नारायण राव यांच्याकडून भारतीय जीवन पद्धती, नेहमी ताजे अन्न, दिवसातून केवळ ३ वेळा भोजन, सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण, योगासन अशा अतिशय सोप्या पद्धतीने उपचार केला जाते.कोणत्याही औषधाचा किंवा मशिनविना संपूर्ण पोट आणि शरीर आतून साफ करणे, गरजेपेक्षा जास्त खाणे, चमचमीत पदार्थ यावर कशाप्रकारे मात करता येऊ शकते, याबाबत नारायणराव नेहमी प्रबोधन करत असतात. नारायणराव माझ्या आयुष्यात आले व संपूर्ण आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र मिळाला असल्याचे यादवराव यांनी सांगितले.

टॅग्स :Yogaयोग