शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली प्रस्ताव ९ महिन्यांपासून रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:43 IST

राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात

- जमीर काझी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात पडून आहे. त्याबाबत सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही की, कॉन्स्टेबलची बदली करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना बहाल केलेले नाहीत. त्यामुळे त्यासंबंधी जिल्हा मुख्यालयाकडून मागविलेले अर्ज सहा महिन्यांपासून राज्य मुख्यालयातच पडून आहेत. आंतरजिल्हा बदली न करण्याची अट कमी करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असलेल्यांची बदली, महासंचालकांच्या स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून अर्ज मागविले होते. मात्र, त्यासंबंधी डीजींना अधिकार देण्याला गृहविभागाने संमती न दिल्याने अडचण झाली आहे. २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना ज्या पोलीस घटकांत नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य घटकांमध्ये आंतरजिल्हा बदली करायची नाही, असा नियम सरकारने घेतलेला आहे. मात्र ही अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी २८ आॅक्टोबरला गृहविभागाकडे पाठविला आहे. मात्र, गृहविभागाच्या पोल-५(ब)कडील फाइल अद्याप धूळ खात पडून आहे. निर्णय प्रलंबितसेवा नियमातील अट शिथिल करण्याबाबतच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळेपर्यंत गरजंूची बदली करण्यासाठी अर्ज मागविले होते. मात्र, त्यालाही गृहविभागाने मान्यता दिलेली नाही. - सतीश माथुर, पोलीस महासंचालक