शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्टच्या माथ्यावर भारतीयांचा विक्रम; टिंकेश जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी, १६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:36 IST

गिर्यारोहणाचा अनुभव नसल्याने तब्येत बिघडली, पण स्वतःलाच आव्हान देत बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केल्याचे टिंकेशने सांगितले.

पणजी/मुंबई : गोव्यातील ३० वर्षीय टिंकेश कौशिक हा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी (दिव्यांग) व्यक्ती बनला आहे. ट्रिपल अँप्युटी असलेल्या टिंकेशला दोन्ही पाय व एक हात नाही. ११ मे रोजी त्याने १७,५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. टिंकेश ९ वर्षांचा असताना हरयाणात झालेल्या दुर्घटनेत त्याने गुडघ्याखालील दोन्ही पाय आणि एक हात गमावला होता.

गिर्यारोहणाचा अनुभव नसल्याने तब्येत बिघडली, पण स्वतःलाच आव्हान देत बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केल्याचे टिंकेशने सांगितले.

१६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक -मुंबईची काम्या कार्तिकेयनने अवघ्या १६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवत जगातील दुसरी व देशातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा पराक्रम केला. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये बाराव्या वर्गात शिकणाऱ्या काम्याने २० मे रोजी एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. या मोहीमेत तिचे वडील एस. कार्तिकेयन यांनी मोलाची साथ दिली. काम्याचे वडील भारतीय नौदलात कमांडर आहेत. 

अंटार्क्टिकातील माऊंट विन्सन सर केल्यावर ती ७-समीट चॅलेंज पूर्ण करणारी काम्या ही जगातील सर्वात तरुण मुलगी ठरणार आहे.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट