शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनचा पुण्यात युद्धसराव

By admin | Updated: November 14, 2014 00:36 IST

भारत आणि चीनमधील संयुक्त युद्धसराव मोहिमेअंतर्गत दोन्ही देशांच्या लष्करांचा एकत्रित सराव पुण्यातील औंध येथील लष्कराच्या जागेवर होणार आहे.

 

पुणो : भारत आणि चीनमधील संयुक्त युद्धसराव मोहिमेअंतर्गत दोन्ही देशांच्या लष्करांचा एकत्रित सराव पुण्यातील औंध येथील लष्कराच्या जागेवर होणार आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी हा युद्धसराव होणार असून, दहशतवादविरोधी कारवाया आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणा:या लष्करी हालचालींचा अभ्यास या सरावामध्ये होणार आहे.
भारत आणि चीन यांच्यामधील युद्धसरावाची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 2क्क्7 आणि 2क्13मध्ये चीनमध्ये दोन्ही देशांच्या जवानांनी युद्धसराव केला होता. 2क्क्8मध्ये बेळगावमध्ये दोन्ही देशांचे जवान एकत्र आले होते. त्याच मालिकेतील चौथ्या सरावासाठी भारतीय सैन्यदल आणि चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी औंधमध्ये एकत्र येणार आहेत. औंधमध्ये लष्कराची शिवनेरी बटालियन आहे. हा सराव जवानांच्या कंपनी स्तरावर होणार आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त परीक्षण समितीतर्फे या सरावाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरची या सरावासाठी मदत घेण्यात येणार आहे.  या कार्यक्र माला दोन्ही देशांच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.