शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

By अतुल कुलकर्णी | Updated: August 24, 2017 16:39 IST

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे.

मुंबई - केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी क्रिमिलेअर मर्यादा सहा लाखावरुन आठ लाख केली. याप्रमाणेच एपीएलसाठी (केशरी कार्डधारक) असलेली एक लाखाची मर्यादा दोन लाख करावी तसेच प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डधारक) ग्रामीण भागात ४४ हजार तसेच शहरी भागात ५९ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवून एक लाख करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे स्वागत करत आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले आहे. आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध शासकीय योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डाधारक) शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. केंद्राने ज्याप्रमाणे ओबीसींची क्रिमिलेअर मर्यादा वाढवली त्याप्रमाणेच रेशन कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी