शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

By अजित मांडके | Updated: February 6, 2023 16:05 IST

Eknath Shinde: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेच्या आधी शिंदे गटाचा उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे.

- अजित मांडकेठाणे - आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेच्या आधी शिंदे गटाचा उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी असा ५० हून अधिक जणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यात आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील यात सहभागी असून या सर्वानी जिल्ह्यातील उध्दव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून प्रवेश केल्याचे सांगितले. नाशिक बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.

बाळासाहेब शिवसेना पक्षात मागील काही महिन्यात उध्दव ठाकरे गटातील शिवसैनिक प्रवेश करीत आहेत, आजही हा ओघ वाढतांना दिसत आहे. त्यानुसार सोमवारी देखील नाशिक ग्रामीणमधील ५०हून अधिक पदाधिका:यांनी प्रवेश केला. यात जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पालकर (माजी महानगर प्रमुख, राजेंद्र घुले, गणोश शेलार, रामभाऊ तांबे, प्रशांत जाधव, मंगेश दिघे, मयुर जोशी, निलेश शेवाळे आदींसह इतर महत्वाच्या पदाधिका:यांचा यात समावेश आहे.

मोठय़ा प्रमाणावर आज ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले होते, त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अधिक बळ मिळेल.- एकनाथ शिंदे, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र, राज्य)नाशिकमध्ये जो डोलारा उभा झाला, हे सर्व त्या देवाळाचे दगड आहेत, त्यांच्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उभी राहिली. आदीत्य ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला आहे. घराणोशाहीच्या विरोधात हा प्रवेश केला आहे. हिंदुत्वाला पाठींबा देण्यासाठी हा प्रवेश या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.- नरेश म्हस्के  ( प्रवक्ते, बाळासाहेबांची शिवसेना)

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNashikनाशिकthaneठाणे