शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ

By सुदाम देशमुख | Updated: July 29, 2022 12:16 IST

नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच  भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

अहमदनगर: नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच  भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. सेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह  छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहे. 

यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे ,माजी नगरसेवक काकासाहेब शेळके, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते व ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी काल गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. भिंगार छावणी मंडळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ,असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगार शहरात शिवसेनाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगर शहरातील शिंदे गटाला बळ मिळाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAhmednagarअहमदनगरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना