शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आग लावणारे नाही तर विझविणारे आहोत - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 12, 2016 03:58 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे़ शिवसेनेने तर मनसेला आग लावणारे संबोधले आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे़ शिवसेनेने तर मनसेला आग लावणारे संबोधले आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आम्ही आग विझविणारे आहोत़ हा आग विझवणाऱ्यांचा कार्यक्रम आहे, असा टोला मनसेला आज एका कार्यक्रमातून लगावला़मुंबई अग्निशमन दलाच्या विक्रोळी प्रादेशिक केंद्राचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले़ यावेळी नवीन परवाने दिलेल्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास जाळा, असे वादग्रस्त वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत विचारले असता, आम्ही आगी विझवितो़ हा कार्यक्रम आग विझविणाऱ्यांचा आहे़ आगी विझविण्याच्या कार्यक्रमात मी आलो आहे, असा टोला त्यांनी लगावला़सीमारेषेवर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मात्र संरक्षण देण्यात येते, यावर प्रतिक्रिया देताना अतिरेकी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर संबंध ठेवू नका.़ देशातून एकमुखी आवाज उमटत नाही, तोपर्यंत पाकचे चाळे सुरूच राहणाऱ मतांचे राजकारण करताना आपण देशाचा घात तर करीत नाही ना, याचा ज्याने त्याने विचार करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली़ (प्रतिनिधी)