शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:21 IST

निवासी इमारतींचा पुनर्विकास रखडवून तेथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था न करणाºया वा त्यांना घरभाडे न देणाºया विकासकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

- विशेष प्रतिनिधीमुंबई  - निवासी इमारतींचा पुनर्विकास रखडवून तेथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था न करणाºया वा त्यांना घरभाडे न देणाºया विकासकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.दादर परिसरातील छाप्रा व मोहसीन या इमारतींच्या पुनर्विकासात नागरिकांच्या झालेल्या फसवणुकीबाबत शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या दोन्ही इमारतींचा पुनर्विकास पाच वर्षांपासून रखडला आहे. तेथील रहिवाशांना विकासकाने वाºयावर सोडले आहे. दादर परिसरात अशा १७ इमारतींमधील रहिवाशांचे हाल होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईत अशा शेकडो इमारती असून नागरिकांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी स्वत: हस्तक्षेप करून थांबवावी अशी मागणी सरवणकर, काँग्रेसचे अमीन पटेल आणि भाजपाचे योगेश सागर यांनी केली. या संदर्भात वायकर यांनी सांगितले की, छाप्रा व मोहसिन या इमारतींचा विकासक सध्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहे. मात्र, अशा इमारतींतील लोकांना हक्काचे घरही लवकर मिळत नाही आणि घरभाडेही दिले जात नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल.सरकार सकारात्मक निर्णय घेईलम्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. याबाबत राज्य शासन अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत धोरण तयार करेल. जे विकासक भाडेकरुंना भाडे देत नाही त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरांत राहण्यास परवानगी देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वायकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार