शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'...तर आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू', पंढरपूर कॉरिडॉरला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:27 IST

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येत असलेल्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार

पंढरपूर :

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येत असलेल्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार केला असल्याची माहिती श्री पंढरपूर संत भूमी बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर यांनी सांगितले. 

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यावेळी अनेक राजकीय मंडळी व विविध समित्यांचे  अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी फत्तेपुरकर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक ऋषीकेष उत्पात, रा. पा. कटेकर, श्रीकांत हरिदास, वैभव येवनकर, राजेंद्र वटटमवार, श्रीरिष परसवार उपस्थित होते. या प्रसंगी कॉरिडॉर रद्द करा अशी मागणी करण्यात आली.

भाजपचे पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामापंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर भाजप सरकारकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी कॉरिडॉर राबविण्यात येत आहे. हा कॉरिडॉर राबविण्याताना मंदिर परिसरातील नागरिकांची दुकाने व घरे पाडली जाणार आहेत. त्यास विरोध म्हणून उपोषण सुरू केले आहे. कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपुरातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सांगितले.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर