शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:51 IST

शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे केले.३० दिवसांत दुष्काळाबाबत घोषणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुक्ताई साखर कारखान्याचा चौथा गळीत हंगाम व १२ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी त्यांच्या हस्ते झाला.राज्यात अनेक भागांत पाऊस कमी झाला आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३० दिवसांत शासनाला अहवाल प्राप्त होताच दुष्काळाची घोषणा करण्यात येईल. दुष्काळी भागाला त्याचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले. शेतकºयांकडे १४ हजार कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीपूरक उद्योग व तंत्रशुद्ध शेतीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.कर्जमाफी संदर्भातील रक्कम वळविण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच शेतकºयांना पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरी