शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढ

By admin | Updated: July 4, 2016 20:10 IST

पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटवरून मृत्युचे गूढ उकलले. याप्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

पतीची आत्महत्या, पत्नी, तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हाडहाणे नगरातील घटना : मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढअमरावती : पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटवरून मृत्युचे गूढ उकलले. याप्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही घटना यशोदा नगराजवळील डहाणे नगरात २९ जून रोजी घडली. रविवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आली आहे.

डहाणे नगरातील रहिवासी योगेश देवीदास वानखडे (३६) यांनी २९ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून चौकशी सुरू केली होती. चौकशीत मृताने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये योगेशला त्यांची पत्नी, तिच्या आई-वडिलांनी असभ्य वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचे नमूद आहे. त्यानुसार योगेश वानखडेच्या मृत्यूला पत्नी, सासू व सासरे कारणीभूत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार मृताच्या आईने रविवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पती, सासु व सासऱ्याविरुध्द भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत चिमोटे करीत आहेत.