शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या; घरगुती भांडणातून प्रकार, चौघांचे मृतदेह घाटात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:07 IST

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.

माळशिरस/श्रीपूर (जि. सोलापूर) : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.उंबरे-वेळापूर (चंडकाईवाडी) येथील रहिवासी सुभाष श्यामराव अनुसे (वय २८) याने सातारा-पंढरपूर रस्त्यालगत असणाºया वनखात्याच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला सूताच्या दोरीने गळफास घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी स्वाती (२५) हिचे डोके ठेचून हत्या केली. दोन मुली ऋतुजा (९) व प्रणिता उर्फ कविता (८) यांना एकाच दोरीने एका झाडाला गळफास दिला. दोन्ही मुली शाळेच्या गणवेशात होत्या.सुभाष अनुसे यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी स्वाती हिच्याशी झाला होता. तीन वर्षांपासून भांडणाला कंटाळून स्वाती माहेरी राहत होती. नुकतीच काही दिवसांपासून ती नांदावयास आली होती. सुभाष हे ११ डिसेंबर रोजी अकलुजलादवाखान्यात जातो, असे सांगून पत्नी, दोन मुलींना घेऊन मोटारसायकलवरून गेले होते. ते परत न आल्याने त्यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्या दरम्यान, चौघांचेही मृतदेह घाटात मिळाले.हत्या की आत्महत्या ?मयत सुभाष अनुसे याच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चालू स्थितीतील मोबाइल आढळून आला. जवळच मोटारसायकल व रक्ताने माखलेला दगड मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार पत्नी व मुलांना मारून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तीन जणांना एकट्याने एका वेळी कसे मारले? याचा उलगडा होत नसल्याने हत्या तर नसावी ना, यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Murderखून