शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच - हायकोर्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 01:55 IST

High Court : नागपूर येथील पत्नी ज्योती हिने पती आनंद व त्याच्या कुटुंबीयांच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळवला आहे.

नागपूर : पत्नीची नोकरी घालवण्याचे प्रयत्न आणि तिच्यावर निराधार गंभीर आरोप करणारा पती क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीला मिळालेला घटस्फोट रद्द करण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.नागपूर येथील पत्नी ज्योती हिने पती आनंद व त्याच्या कुटुंबीयांच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळवला आहे. त्यासंदर्भात कुटुंब न्यायालयाने २५ सप्टेंबर २०१४ रोजी निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध आनंदने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले. ज्योतीला लग्नापूर्वीपासून मज्जातंतू विकार असल्याचा गंभीर आरोप आनंदने केला होता. तसेच ज्योतीने नोकरी मिळवण्यासाठी राजपूत भामटा जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले, असा खोटा प्रचार करून तिची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करीत होता. आनंदची ही कृती क्रूरताजनक आहे, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले.

दिवाळीत घराबाहेर काढलेज्योती व आनंदचे २७ एप्रिल २००८ रोजी लग्न झाले होते. आनंद व त्याचे कुटुंबीय तिला सुरुवातीपासूनच वाईट वागणूक देत होते. तिच्यासोबत सतत भांडण करीत होते. २०१० मधील दिवाळीत ज्योतीला सोन्याचे सर्व दागिने हिसकावून घराबाहेर काढण्यात आले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय