शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोट तपासाचे दोन वेगळे निष्कर्ष कसे? उच्च न्यायालयाची एनआयएला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:26 IST

मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयहून वेगळा निष्कर्ष काढत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) नऊ आरोपींना क्लीन चिट देऊन अन्य चौघांना कसे आरोपी केले, असा प्रश्न उच्च न्यायालयाने एनआयएला गुरुवारी केला.

मुंबई : मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयहून वेगळा निष्कर्ष काढत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) नऊ आरोपींना क्लीन चिट देऊन अन्य चौघांना कसे आरोपी केले, असा प्रश्न उच्च न्यायालयाने एनआयएला गुरुवारी केला.एटीएस व सीबीआयने मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी नऊ मुस्लीम तरुणांना आरोपी केले. मात्र, २०११मध्ये एनआयएने प्रकरणाचा नव्याने तपास करीत त्यांना क्लीन चिट देत उजव्या जहालवादी संघटनेच्या चौघांना अटक केली. एनआयएने क्लीन चिट दिल्याने विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी २५ एप्रिलला नऊ मुस्लीम आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर एनआयएने अटक केलेले मनोहर नरवारीया, राजेंद्र चौधरी, धनसिंग, लोकेश शर्मा जामिनासाठी उच्च न्यायालयात गेले. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील, न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठापुढे होती. ‘सीबीआय व एटीएससारख्या तपासयंत्रणांपेक्षा एनआयए वेगळा निष्कर्ष कसा काढू शकते? ज्यांचे नाव यादीत नव्हते, त्यांना आरोपी कसे केले,’ अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने एनआयएवर केली.यांची आरोपमुक्ततानरुल हुडा, रईस अहमद, सलमान फर्सी, फरोग मगदुमी, शेख मोहम्मद अली, असिफ खान, मोहम्मद झहीद, अब्रार अहमद आणि शब्बीर मसीउल्ला बॅटरीवाला यांना एटीएस व सीबीआयने आरोपी केले आहे. मात्र विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय