शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन; राहुल गांधी, अमित शहा येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:56 IST

गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून त्यांच्या हस्ते विंध्यगिरी पर्वतावर रोप वे आणि रुग्णालयाचे उद्घाटन होेणार आहे.

कोल्हापूर/सांगली : गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून त्यांच्या हस्ते विंध्यगिरी पर्वतावर रोप वे आणि रुग्णालयाचे उद्घाटन होेणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रविवारी (दि. १८), तर २५ फेब्रुवारी रोजी होणाºया समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती महास्वामी यांनी बुधवारी श्रवणबेळगोळ येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.चारूकीर्ती महास्वामी म्हणाले, विंध्यगिरी पर्वताच्या परिसरात उद्या शुक्रवारी मोठी शोभायात्रा निघणार असून, त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. साधारण पाच किलोमीटरपर्यंत ही शोभायात्रा असेल. त्यामध्ये २४ तीर्थंकरांची पालखी, सहा शास्त्र ग्रंथ, सोने, चांदीचा मुलामा दिलेले आठ रथ, चित्ररथ, १०८ तुतारी वादक, २०० बँड असतील.पर्यावरणावर भरमहामस्तकाभिषेक महोत्सवात स्वच्छतेचा नाराही निनादला आहे. दररोज महोत्सव परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी दोन हजारहून अधिक स्वयंसेवकांनी घेतली आहे. यंदाचा मस्तकाभिषेक पर्यावरणपूरक करण्यावर समितीनेही भर दिला आहे. श्रवणबेळगोळमधील रस्त्यापासून तेभोजनगृहापर्यंत स्वच्छता दिसून येते. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या ३० अधिकाºयांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी