शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकरा लाखांचा गुटखा पकडला

By admin | Updated: February 7, 2017 05:07 IST

जिल्ह्यातून नेण्यात येत असलेला ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला, या वेळी १४ लाखांचा ट्रकही हस्तगत करण्यात आला आहे.

हिंगोली/बासंबा : जिल्ह्यातून नेण्यात येत असलेला ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला, या वेळी १४ लाखांचा ट्रकही हस्तगत करण्यात आला आहे. यातील तस्कर नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आंध्र प्रदेशातून हा गुटखा आणल्याचा संशय आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेरून गुटख्याची आवक वाढल्याची माहिती होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाळतीवर होते. नांदेडहून गुटखा घेऊन ट्रक हिंगोलीकडे निघाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खानापूर चित्ता परिसरातील एका ढाब्यासमोर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा ट्रक पकडला. त्यात तब्बल दहा लाख ८० हजारांचा गुटखा आढळून आला. यात नजारे गुटख्याची ३० पोती, जांभळ्या पट्ट्याच्या गुटख्याची २५, तर लाल रंगाच्या गुटख्याची २५ पोती आढळून आली. १४ लाख रुपयांच्या ट्रकसह एकूण २४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल या वेळी हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी बालाजी विश्वनाथ वड्डेवाड (रा. नरसी नायगाव), माधव मारोती बोईनवाड (रा. वारंगवाडी, ता.मुदखेड, जि.नांदेड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)