शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

होमीओपथी डॉक्टरांना अ‍ॅलोपथी प्रॅक्टिसला मनाई, सरकारच्या अधिसूचनेला तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 04:08 IST

लायसन्शिएट आॅफ द कोर्ट आॅफ एक्झामिनर्स इन होमीओपथी (एल.सी.ई.एच.) मधून शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना अ‍ॅलोपथीचे डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देणाºया राज्य सरकारच्या २७ सप्टेंबर २०१७ च्या अधिसूचनेला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.

मुंबई : लायसन्शिएट आॅफ द कोर्ट आॅफ एक्झामिनर्स इन होमीओपथी (एल.सी.ई.एच.) मधून शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना अ‍ॅलोपथीचे डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देणाºया राज्य सरकारच्या २७ सप्टेंबर २०१७ च्या अधिसूचनेला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.होमीओपथी व बायोकेमिकल औषधपद्धती परीक्षक विधिसभेने १९५१ ते १९८२ या वर्षांमध्ये चालविलेल्या एल.सी.ई.एच. अभ्यासक्रमात आधुनिक शास्त्रीय व होमीओपथी औषधपद्धती यांच्या पाठ्यक्रमांचा समावेश असल्याने ही पदवी संपादित केलेली व्यक्ती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करू शकते. संबंधित व्यक्ती अ‍ॅलोपथी डॉक्टर म्हणून काम करू शकते, अशी अधिसूचना राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ तील कलम २८ मधील अधिकारांचा वापर करत २७ सप्टेंबर २०१७ रोजी काढली. याला इंडियन मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व राकेश केतकर यांच्या खंडपीठापुढे होती.उत्तर देण्याचे निर्देश-महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमातील कलम २८ अवैध ठरवून राज्य सरकारची २७ सप्टेंबरची अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयानेही राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत चार आठवड्यांसाठी या अधिसूचनेवर स्थगिती दिली. तसेच राज्य सरकारसह इंडियन मेडिकल कौन्सिलला उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :doctorडॉक्टरHigh Courtउच्च न्यायालय